मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल १५, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
गंजगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती उत्सहात साजरी करण्यात आली बिलोली - गंजगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती उत्सहात साजरी करण्यात आली आहे  या वेळी सरपंच सौ. साविञाबाई माधवराव घाटे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर महाराजांच्या फोटोला पुजा करण्यात आलीआहे  यावेळी   ग्रा.पं. सदस्य वैभव घाटे गंगाधर श्रीगीरे मालीक पाटील सोसायटी चेअरमन माणीक बासरे मारोती जाधव भगवान घाटे बाबाराव तोटलवार आप्पाराव जाधव सुमनबाई कनशेटे माधवराव शिवशेटे  इत्यादीची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सुञसंचालन बाबाराव तोटलवार याने केले तर आभार प्रदर्शन ग्रा.पं. सदस्य वैभव घाटे यानी माणले