मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च २९, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रोगराई टाळण्यासाठी बेटमोगरा ग्राम पंचायत च्या वतीने गावभर केली जांतूनाशेक फवारणी.

मुखेड प्रतिनिधी / भारत सोनकांबळे  तालुक्यातील बेटमोगरा येथील ग्राम पंचायत कार्यालय च्या माध्यमातून गावचे सरपंच सौ. पद्मजा खुशालराव पाटील, ग्रामसेवक श्री.स्वामी व ग्राम पंचायतच्या सर्व सदस्यांच्या मार्फत गावातील रोगराई टाळण्यासाठी तिन पावर स्प्रेव्दारे औषधीची फवारणी सोमवार (ता.३०) रोजी केली असल्याचे सरपंच प्रतिनिधी खुशाल जी पाटील यांनी माहिती दिली आहे.   मुखेड तालुक्यातील मौजे बेटमोगरा येथे कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी व तसेच रोगराई टाळण्यासाठी गाव स्वच्छ ठेवा रोगराई पळवा हे ब्रिद वाक्य घेऊन बेटमोगरा येथे ग्राम पंचायत कार्यालय यांच्या माध्यमातून गावात रोगराईला वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी गावचे सरपंच सौ पद्मजा खुशालराव पाटील यांनी पुढाकार घेत पावर स्प्रे पंपा व्दारे सोडियम हायपोक्लाराईडची (पावडर) फवारणी केली आहे. ग्राम पंचायत कार्यालय यांच्या या उपक्रमाचे बेटमोगरा येथील शिवलिंग बादशहा मठाचे मठाधिपती श्री.सिध्द दयाळ शिवाचार्य महाराज,गावातील प्रतिष्ठित व्यक्ती श्री. चिनू पाटील,शिवाजी माधवराव पाटील,ग्रा.पं. सदस्या लालिताबाई सोनकांबळे,कृ.उ.बाजार समितीचे संचालक दत्तात्रय बालाजी