बिलोली प्रतिनिधी गटसाधन केंद्र बिलोली यांच्या वतीने आंतरभारती माध्यमिक विद्यालय बिलोली येथे 43 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन बिलोली येथे आयोजन करण्यात आले होते तालुक्यातील 31 शाळेनी यात सहभागी घेतला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा आमदार श्री पटणे साहेब प्रमुख पाहुणे श्री लखमावाड साहेब(वैद्यकीय अधीक्षक बिलोली)श्री कुलकर्णी साहेब(गटशिक्षणाधिकारी बिलोली)सौ पटणे मॅडम(मु अ)आणि परीक्षक म्हणून श्री शेख सर, आणि सहकारी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे ग्रामीण भागातून आलेले जी प प्रा शाळा बामणी बु चे विद्यार्थी सायकल वर चालणारी इको फ्रेंडली वाशिंग मशीन या प्रयोगाचे सादरीकरण श्री बरबडे सर यांच्या मार्गदर्शनाने भूषण दुधारे,पांडुरंग धानके, मुस्कान सय्यद, सुदर्शन बत्तुलवार,महेश्वरी बिरकुरे या विद्यार्थिनी अतिशय उकृष्ट पणे केले आणि या उपक्रमाला प्राथमिक विभागात प्रथम क्रमांक तसेच लोकसंख्या शिक्षण या विषयामध्ये आपली चूक सुधारा या विषयाचे सादरीकरण श्री बरबडे सर यांनी केले त्यांचे पण प्रथम क्रमांक विज्ञान प्रदर्शनात निघाले,,,, जि प प्रा शाळेचे असे दुहेरी यश सर्वांच
वैभव माधवराव घाटे मुख्य संपादक बिलोली टाईम्स न्युज कार्यालय पत्ता गांधीनगर बिलोली मो. 7972118734