बिलोली :- शिवराज भायनुरे माचनुर ता बिलोली येथील पंतजली योगपीठ हरिद्वार यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित योग शिबीरास उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे बुधवारपासून पंतजलीचे योगपीठ हरिद्वार प्रशिक्षक सुरेश लंगडापुरे यांनी पहाटे 5 ते 7 या दोन तासात योगाचे धडे देत आहेत महिला व पुरुषांकरीता स्वतंत्र योगासाठी आसनाची व्यवस्था करण्यात आली आहे पाच वाजता नागनाथ पाटील (तं मुक्ती अध्यक्ष माचनुर ), दिगांबराव पा फडसे (माजी पं समिती सदस्य ), माधवराव हाणमंतराव पाटील (सेवा निवृत्त प्राध्यापक ), शंकरराव परसुरे (माजी पं समिती उपसभापती ) यांच्या उपस्थितीत योग शिबीराचे उद्घाटन झाले योगसाधक महिलांचाही मोठा सहभाग आहे 17 डिसेंबर पर्यंत दररोज पहाटे 2 तास वेगवेगळी आसने व योगाचे प्रकार व रात्री 8 ते 10 पर्यंत आरोग्य शिबीराच्या माध्यमातून दैनंदिन आहार-विहार पद्धती, घरगुती उपचार पद्धती व इतर प्राचीन उपचार पद्धतीने शरीर निरोगी व स्वस्त होण्यासाठी प्रशिक्षण सुरेश लंगडापुरे यांनी यानी देणार असल्याचे सांगितले व शिबीरा दरम्यान जनजागरण रॅली, स्वच्छता अभियान, व होम हव
वैभव माधवराव घाटे मुख्य संपादक बिलोली टाईम्स न्युज कार्यालय पत्ता गांधीनगर बिलोली मो. 7972118734