सगरोळी फाटा ते टाकळी फाटा रस्त्यावरील खड्डे* बुजविण्याचे काम निकृष्ठ.
बिलोली प्रतिनिधी
रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे आदेश शासनाने जाहीर करताच सगरोळी फटा ते टाकळी फाटा देगलुर रोड वरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु केले आहे. सद्या रस्त्यावरील खड्ड्याचा प्रश्न चर्चीला जात आहे.राज्यमार्ग व जिल्हा मार्ग व अन्य रस्त्याची दैनीय आवस्था झाल्याच्या तक्ररी मोठया प्रमानात केल्या गेल्या होत्या. खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या बाबीचे गांभिर्याने घेत शासनाने 15 डिसेंबर पर्यंत रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे आदेश दिले. सगरोळी फटा हा तेलंगाणा व महाराष्ट राज्याला जोडनारा रस्ता आगदी सिमे लगद असुन तो देगलुर मार्ग कर्नाटक , बिदर कडे जणारा राज्य क्रंमाकाचा रस्ता असुन खड्डे बुजविण्याचे काम मोठ्या प्रमानात सुरु आहे. मात्र हे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे करण्यात येत असल्याने या कामाकडे वरिष्ठानी लक्ष देउन रस्त्याचे काम दर्जेदार करावे अशी मागणी सगरोळी परिसरातील जनतेतुन होत आहे. या रस्त्याच्या अनेकदा संबधिताचे लक्ष वेधले आहे. परिणामी रानवळकरानी या रस्त्याचे काम हाती घेतले आहे. काम चांगले करुन घेन्यात त्यांचा हात खंड असतानही आज हे काम अत्यंत निकृष्ठ प्रतीचे होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. हे काम एका राजकिय व्यक्तिने घेउन ते या भागातिल छोटे मोठे गुत्तेदारांना हताशी घेउन पुर्ण करुन घेत असल्याचे समजते या लहान गुत्तेदारांन कामाचा अनुभव नसल्याने खड्ड्यात गिट्टी व डांबराचे प्रमाण अत्यंत कमी वापरत आहेत. तसेच अगोदर रस्त्यातील धुळ योग्य पधतीने काढण्यात आली नाही. परिणामी कांही दिवसात हे खड्डे जैसे-थे होणार आहेत. या निकृष्ठ कामावर सार्वजनीक बांधकाम अधिकारि तथा लोक प्रतीनीधिंनी जातिंने लक्ष देऊन सगरोळी फटा ते टाकळी फाटा पर्यंत होनारा रस्ता चांगल्या प्रतिचा व दर्जेदार करावा अशी मागणी सगरोळी परीसरातिल जनतेतुन होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा