मुख्य सामग्रीवर वगळा

शासनाने बाबऴी बंधार्यावर लीफ्ट बसवुन जमीन ओलीता खाले आणावी...!नगराध्यक्षा : सौ.सुरेखा जिठ्ठावार..! कुंडलवाडी प्रतिनिधी :






शासनाने बाबऴी बंधार्यावर लीफ्ट बसवुन जमीन ओलीता खाले आणावी...!नगराध्यक्षा : सौ.सुरेखा जिठ्ठावार..! 

कुंडलवाडी प्रतिनिधी : 


कुंडलवाडी शहरापासुन पाच ते आठ कि.मी.अंतरावर बांधण्यात आलेल्या बंधारा पाण्यावर लीफ्ट बसवुन जर हजारो एकर जमीन ओलीताखाले

आणल्या गेल्यास खर्या अर्थाने इकडील शेतकरी हा सक्षम होईल व कर्जबाजारी राहणार नाही.याचा फायदा अनेक धर्माबादच्या तालुक्यातील काही व बिलोली तालुक्यातील काही अशा अनेक गावाचा पाण्याचा प्रश्न मिटुन हा भाग सुजलाम् सफलाम् होईल.

आणी शेतकर्यासह मजुर दारही समाधी जीवन जगेल, शासनाने बाभळी बंधाऱ्यावर लिफ्ट बसवले तर कुंडलवाडी शहर व परिसरातील खेड्यातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याच्या व शेती सिचनांचा प्रश्न मार्गी लागेल. कुंडलवाडी  सोसायटीच्या अतंर्गत च्या लिफ्ट चे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून बाभळी बंधारा परिसरात नवीन  लिफ्ट बसून  बिलोली ,धर्माबाद तालुक्यातील  शेतकऱ्यांच्या शेती सिचनासाठी व जनतेच्या  पिण्याच्या पाण्याच्या कायमचा प्रश्न शासनाने सोडवावा - साईनाथ गोविंदू उत्तरवार -चेअरमन ,विविध कार्यकारी सोसायटी कुंडलवाडी, शासनाने बाभळी बंधाऱ्यावर लिफ्ट बसवले तर कॅनॉल द्वारे कुंडलवाडीतील बंधारे भरतील शहर तसेच कुंडलवाडी व परिसरातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याच्या व शेतीचा पणकया पालट होईल.अशाप्रतिक्रिया नुतन नगराध्यक्षा, सह वि.का.से.सहकारी सोसायटीचे चेअरमन यांनी व्यक्त केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _______

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _________________________ मुंबई  - नंदु नाईक सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तकेली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. तासगांव-कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी संप मागे घेतला, मात्र काल एसटी बंद असल्यामुळे खाजगी ट्रक मधून कर्नाटक मधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. योगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. ट्रकमधील फरशीखाली सापडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या वेळी ट्रक मध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यामुळे ट्रकखाली आणखी काही प्रवासी अडकल्याची  भीती व्यक्त केली जात आहे.

वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण प्रकरणी संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर गुन्हा दाखल

वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण प्रकरणी संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर गुन्हा दाखल *पहिल्याच टप्प्यात पाच एकर जमीन ताब्यात* बिलोली-  (शिवराज भायनुरे )  बिलोली तालुक्यात नावलौकिक असलेल्या सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण केल्याच्या कारणावरून वन विभागाने गुन्हा दाखल करून 5 एकर जमीन ताब्यात घेतली आहे वन विभागाच्या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे संस्कृती संवर्धन मंडळाकडून वन अधिकार्‍यांवर राज्य पातळीवरील तबाव टाकण्याचा प्रकार चालू असल्याची माहिती समोर येत आहे बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील सर्वे नंबर 530 मध्ये वन विभागाची जवळपास 171 हेक्टर जमीन असल्याची माहिती आहे वन विभागाच्या जवळपास 15 एकर जमिनीवर अतिक्रमण केले असल्याचे स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत संस्कृती संवर्धन शिक्षण मंडळाने येथील वन विभागाच्या जमीनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असल्याची बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष शंकर महाजन यांनी लेखी तक्रारीद्वारे वन विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती एकीकडे 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' चा नारा देत ...

त्यात्या वंचित शेतकऱ्यांसाठी आ. कडुंना दिले निवेदन लेंडी प्रकल्पावर विस्तृत केली चर्चा मुखेड प्रतिनिधी :-०३

            मुखेड  प्रतिनिधी :- बिलोली टाईम्स न्युज नेटवर्क                     परीसरातील अनेक गावातील सन२०१६-१७ यामध्ये ४०० च्या जवळपास शेतकऱ्यांनी स्टेट बँक आँफ इंडिया या बँकेत रितसर पध्दतीने प्रधानमंञी पिकविमा योजना भरले होते . पण अध्यापर्यत त्या वंचित शेतकऱ्यांचा पिकविम्याचा लाभ मिळालाच नाही . या वंचित शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटुन आपले व्यथा मांडले , याच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दि२४ रोजी लाक्षणिक उपोषण केले. तरी या मुजोर प्रशासनाने कोणतेच उत्तर देत नाही. यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ. बच्चु कडू यांची भेट घेऊन मुखेड तालुका प्रमुख मन्मथ खंकरे, ता.सरचिटणीस निखील कोयलकोंडेवार , निखील गोगा, अविनाश जाधव यांनी भेट घेऊन विस्तृत चर्चा केली...            मुक्रमाबाद येथील गेल्या ३५ ते ४० वर्षापासुन  रखडीत असलेल्या लेंडी धरणा संदर्भात , अगोदर पुणर्वसन नंतर धरण , व परीसरातील अनेक गावांचे झालेले पुणर्वसन संदर्भात यासह अ...